ताज्या बातम्या
Ahilyanagar : मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला आग
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्टेशन रोडवरील भुतारे मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने पाच गाड्यांद्वारे पाण्याचा मारा...



