Saturday, April 26, 2025
HomeनाशिकSaptashrungi Bus Accident : अपघातातील मृत महिलेच्या वारसाला दहा लाखांची मदत;...

Saptashrungi Bus Accident : अपघातातील मृत महिलेच्या वारसाला दहा लाखांची मदत; जखमींवर शासकीय खर्चाने उपचार

मुंबई | Mumbai

नाशिकमधील (Nashik) कळवण (नाशिक) येथे सप्तशृंगी गड घाटात (Saptshringi Gad Ghat) एसटी बसच्या (ST Bus) अपघातात (Accident) मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत (ST Corporation) देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले…

- Advertisement -

सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत कोसळली, १८ जखमी

खामगाव (Khamgaon) आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच, भरधाव खासगी बस ट्रकला धडकली

तर जखमी प्रवाशांना (Injured passengers) वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. याशिवाय पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Rain Alert : राज्यातील ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...