Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 15 उमेदवार ठरले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 15 उमेदवार ठरले

नाशिक मधून कुणाचा समावेश असल्याचे समजते ?

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठक झाली.

या बैठकीत उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्यमान आमदारांना मार्गदर्शन केले. ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यमान आमदारांमधील बहुतांश आमदारांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे.

त्यात नाशिक मध्यमध्ये वसंत गिते, पश्चिममधून सुधाकर बडगुजर तर निफाडमधून अनिल कदम यांचा समावेश असल्याचे समजते.

आजच्या बैठकीमध्ये मुंबइतील पंधरा विद्यमान आमदारांना एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Crime News : शेताच्या बांधावर मुरूम टाकण्यावरुन वाद, कुऱ्हाडीचे वार करुन...

0
श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथील गावडे मळा परिसरात शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि....