Saturday, May 4, 2024
Homeनगरनगर - जिल्ह्यातील १७ रुग्णांची कोरोनावर मात

नगर – जिल्ह्यातील १७ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज १७ रुग्ण करोना मुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

- Advertisement -

आज महानगरपालिका क्षेत्रातील १५ आणि पारनेर तालुक्यातील ०२ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत ६६६ रुग्ण करोनामुक्त झाले असून ३४३ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या