औरंगाबाद – Aurangabad
औरंगाबाद जिल्ह्यात आज 18 कोरोनाबाधित रुग्णांची (Corona patient) नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 761 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 522 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 207 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने (District Administration) कळवले आहे.
- Advertisement -
आढळलेल्या रुग्णांचा तपशील
शहर (5)
सहजीवन कॉलनी 2, कांचनवाडी 1, अन्य 2
ग्रामीण (13)
औरंगाबाद 2, गंगापूर 1, वैजापूर 2, पैठण 8
मृत्यू (1)
घाटी (1)
30, पुरूष, सांजूळ, ता.फुलंब्री