Wednesday, May 29, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात नव्याने २३८ करोना पॉझिटीव्ह रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात नव्याने २३८ करोना पॉझिटीव्ह रुग्ण

जळगाव – Jalgaon

जिल्ह्यात रविवारी एकूण २३८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ५९६२ इतकी झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

- Advertisement -

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ८३ ग्रामीण ७ भुसावळ ६ अमळनेर ६ चोपडा ३२ भडगाव ८ धरणगाव १५ यावल १० एरंडोल ४ जामनेर १२ रावेर १३ पारोळा 2 चाळीसगाव ९ मुक्ताईनगर ३१ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विविध ठिकाणी शुक्रवारी एकूण १५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ३५४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.विविध ठिकाणी २०९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३२९ रुग्ण दगावले आहेत. तर ८ रुग्णांचा नुकताच मृत्यू झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या