Saturday, May 17, 2025
Homeजळगाववन विभागाच्या कारवाईमध्ये ३० हजाराचा डिंक जप्त

वन विभागाच्या कारवाईमध्ये ३० हजाराचा डिंक जप्त

रावेर raver|प्रतिनिधी-

- Advertisement -

अहिरवाडी रस्त्यावर वन हद्दीतून (forest boundary) डिंक वाहतूक (Gum transport) करणाऱ्यावर वन विभागातर्फे (Forest Department) दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

भयानक : धुळ्यात तरूणाचा शिरच्छेदसव्वा लाखांची दारु नष्ट

 वन हद्दीतून डिंक वाहतूक होत असल्याबाबत गुप्त महिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी कर्मचाऱ्यासह सापळा रचून अहिरवाडी रावेर रस्त्याने अवैद्य गौण वन उपज (सलई डिंक) वाहतूक करणारे २ मोटार सायकल  क्रमांक एम.एच. १९ सिके ०४४७ व एम.एच.२० बीयू ३४२५ त्यांची किंमत 70 हजार व 30 हजार रुपये किंमतीचा १४० किलो सलाई डिंक असा एकूण एक लाख रुपये किंमतीचा मु्देमाल जप्त करण्यात आल्या आहे.

गंगापूर येथे धावत्या ट्रकला भिषण आगMakeup Part 4 # असा करा Self makeup

भारतीय वन अधिनियम १९२७  चे कलम ४१ (ब)४२,५२ नुसार आरोपी  नजीर अन्वर तडवी व संजु बिराम तडवी  दोघे रा. कुसुंबा बु. (ता रावेर) येथील असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई  वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे ,वनपाल अहिरवाडी राजेंद्र सरदार,वनरक्षक जिन्सी रमेश भुतेकर यांनी केली. पुढील तपास वनपाल अहिरवाडी करीत आहे.

Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ISIS Terrorist Arrest Mumbai : मुंबई विमानतळावर ISIS च्या 2 दहशतवाद्यांना...

0
मुंबई । Mumbai राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने मुंबई विमानतळावरून दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दोघे इस्लामिक स्टेट (ISIS) या बंदी घातलेल्या दहशतवादी...