Monday, May 19, 2025
Homeनगरनगर - ३६ रुग्णांची करोनावर मात

नगर – ३६ रुग्णांची करोनावर मात

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

- Advertisement -

७५ वर्षांच्या आजीबाई आणि ६ वर्षाच्या चिमुकलीसह आज ३६ रुग्णांनी करोनावर मात केली. या आजारातून बरे होऊन त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

यामध्ये अहमदनगर मनपा १७, राहाता ०५, नगर ग्रामीण ०५, पारनेर, जामखेड, आणि अकोले येथील प्रत्येकी ०२, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा येथील प्रत्येकी एक रुग्ण यांचा समावेश आहे. आज ३६ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने जिल्ह्यात बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४५५ इतकी झाली आहे. तर सध्या १८३ रुग्ण उपचार घेत आहेत.

७५ वर्षांच्या आजीबाई या नगर शहरातील पद्मा नगर भागातील तर ०६ वर्षांची मुलगी ही तोफखाना भागातील आहे. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी ही माहिती दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ मे २०२५ – फार नाही मागणे

0
नुकताच जागतिक कुटुंब दिवस जगाने साजरा केला. अनेक पाश्चात्य देशांमध्ये कुटुंबव्यवस्था विस्कळीत झाल्याचे नेहमीच बोलले जाते. बहुसंख्य देशांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याचा अतिरेक आढळतो. तेथील समाज...