Monday, January 26, 2026
Homeनाशिकटाेळक्याच्या हल्ल्यात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

टाेळक्याच्या हल्ल्यात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

नाशिक। प्रतिनिधी Nasik

- Advertisement -

सुरगाणा तालुक्यातील पायरपाडा येथे दोन कुटुंबातील वादातून झालेल्या हल्ल्यात जखमी दाम्पत्यातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देवराम हरी गावीत (वय ६५) असे मृताचे नाव आहे.

YouTube video player

याप्रकरणी सुरगाणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंदवून शुक्रवारी एका कुटुंबातील संशयितांवर उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पाडली. दरम्यान, गावात शांतता असून सुरगाणा पाेलीस तेथे तळ ठाेकून आहेत.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...