Saturday, May 17, 2025
Homeधुळेभरदिवसा फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍याकडील 67 हजार लुटले

भरदिवसा फायनान्स कंपनीच्या कर्मचार्‍याकडील 67 हजार लुटले

धुळे – प्रतिनिधी dhule

- Advertisement -

तालुक्यातील जुन्नर रस्त्यावर भरदिवसा फायनान्स कंपनीच्या (Finance Company) कर्मचार्‍यांकडील 67 हजारांची रोकड चौघांनी लुटून नेली. याप्रकरणी सोनगीर पोलिसात (Songir Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking news तापी नदीत ट्रक कोसळला ; चालकाचा शोध सुरू, सहचालक बचावलाआंतरपीक म्हणून गांजाची लागवड ; तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

भारत मायक्रो फायनान्सचे कंपनीचे (Bharat Micro Finance Company) नागेश मोतीलाल गायकवाड (वय 24 रा. हुडको पाटील कॉलनी) हे काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास कंपनीचे पैसे कलेक्शन करून दुचाकीने जुन्नर रस्त्याने जात होते. त्यादरम्यान त्यांना खडीक्रशर समोर दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी त्यांच्याकडील कलेक्शनचे 67 हजार रूपये जबरीने लुटून नेले. पुढील तपास एपीआय चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत केली नव्या विक्रमाची नोंद

0
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०. २३ मीटर लांब...