Thursday, June 18, 2026
Homeमनोरंजनदेशात 8 लाख करोना बाधित, डीजे वाजवून बघूया का ; विशाल दादलानीचा...

देशात 8 लाख करोना बाधित, डीजे वाजवून बघूया का ; विशाल दादलानीचा मोदींना सवाल

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल दादलानीने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याने ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे.

त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, ” शेठ देशात 500 कोरोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या. आता 8 लाख झालेत DJ वाजवून बघूया का…” असा टोला त्याने मोदी सरकारला मारला आहे.

- Advertisement -

विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असतो. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याची नजर असते. या आधी देखील मोदी सरकारवर त्याने अनेक वेळा त्याने टीका केली आहे.

ताज्या बातम्या

कारवाई

Shivsena Operation Tiger: ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांवर काय कारवाई होणार? खासदारकी राहणार...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षानंतर पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदार हे बंडखोरी करून वेगळा...