Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedनदी महोत्सव : गोदाघाटावरचे नाशिक

नदी महोत्सव : गोदाघाटावरचे नाशिक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आज नदी महोत्सवात ‘गोदाघाटावरचे नाशिक’ या विषयावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कैलास कमोद हे व्याख्याते आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पडवळ आहेत. हे व्याख्यान सराफ बाजार परिसरातील सरकारवाडा येथील दरबार हॉलमध्ये होत आहे. पाहा थेट प्रक्षेपण…

- Advertisment -

ताज्या बातम्या