Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यासंजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच

संजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच

दिल्ली | Delhi

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागणार आहे.

- Advertisement -

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. संजय राऊत यांना कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अटक केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या