Friday, May 3, 2024
Homeनगरमालवाहतूक पिकअप विहिरीत पडून भिषण अपघात

मालवाहतूक पिकअप विहिरीत पडून भिषण अपघात

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील डाऊच खुर्द येथील रस्त्याने जाणारी मालवाहतूक पिकअप गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून भिषण अपघात झाल्याची घटना घडली असून यात एकाच मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे. घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून गाडी विहिरीतून काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या