नाशिक । Nashik
नाशिकरोडच्या काही नगरसेवकांनी सभेत गोंधळ घातल्याने मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली.
- Advertisement -
दरम्यान मनपाची मासिक महासभा आज होत आहे. यावेळी नाशिकरोड येथील काही नगरसेवकांनी गोंधळ घातला. त्यांच्यानुसार आमच्या प्रभागातातील पाणी प्रश्न मार्गी लावावा, तसेच यावेळी घोषणा देण्यात आल्या. परिणामी काही वेळ गोधळाचं वातावरण निर्माण झाले.
त्यामुळे पुढील पंधरा मिनिटांसाठी महासभा तहकूब करण्यात आली.