Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याBudget 2021 : नाशिक मेट्रोसाठी अर्थसंकल्पात तरतूद

Budget 2021 : नाशिक मेट्रोसाठी अर्थसंकल्पात तरतूद

टॅक्स स्लॅबममध्ये कोणतेही बदल नाहीत, कररचना जशीच्या तशी!मोबाईल महागणार, कस्टम ड्यूटी २.५ टक्क्यांनी वाढवलीपुढची जणगणना ही डिजीटल असेल, स्वातंत्र्यानंतर पहिली डिजीटल जनगणना75 पेक्षा जास्त वयाच्या वुद्धांना आयकर रिर्टन भरण्यापासून मुक्तताविमा कंपन्यात एफडीआय ४९ वरुन ७४ टक्के होणारदेशामध्ये एनजीओच्या माध्यमातून 100 नव्या सैनिकी शाळा सुरू केल्या जाणारडिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी १५०० कोटी रुपयेउच्च शिक्षणासाठी आयोग बनवणारशेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा: लागवड खर्चाच्या दीटपट एमएसपी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारआडीबीआय बँकेत निर्गुंतवणूक, एलआयसीचा आयपीओ येणारविज वितरणात स्पर्धा : ग्राहकांना वीज कंपनी निवडण्याची सोयविमा : 74 टक्के विदेशी गुंतवणूकशहर गॅस नेटवर्क : 100 शहरांचा नव्याने समावेशनिवडणुका असणाऱ्या बंगाल, तामिळनाडू व केरळाला इकॉनोमिक कॉरिडोरउज्ज्वला योजना : योजनेला मुदतवाढ, 1 कोटी घरांना लाभ देणार, कश्मिरमध्ये योजनेला बळ देणारवीज : हायड्रोजन विद्युत निर्मिती प्रकल्पांचा प्रस्तावमेट्रो : नागपूर मेट्रोसाठी 5 हजार 976 कोटी तर नाशिक मेट्रोसाठी 2 हजार 92 कोटींची तरतूदनाशिक मेट्रोसाठी अर्थसंकल्पात तरतूदरेल्वे : 27 शहरांमध्ये मेट्रोचे काम प्रगतीपथावररेल्वे : 2023 पर्यंत ब्रॉडगेज रेल्वेंचे विद्युतीकरणराष्ट्रीय रेल्वे योजनेची घोषणा : 1 लाख 7 हजार कोटी प्रस्तावीतवाहनांसाठी नवीन पॉलीसी : जुन्या गाड्या स्क्रॉप करणारपश्चिम बंगाल आणि केरळमध्ये महामार्गांचे जाळे विस्तारणाररस्तेविकासासाठी भरीव निधीची घोषणा : मुंबई-कन्याकुमारी कॅरिडॉरचा समावेशआत्मनिर्भर आरोग्य भारत – बचाव, उपचार, संशोधन या त्रिसुत्रीवर काम६४,१८० कोटींचा अर्थसंकल्प, कोरोना लसीसाठी ३५ हजार कोटींची घोषणामुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४७० अंकांनी वधारलाआत्मनिर्भर भारताचे पॅकेज २७.१ लाख कोटीसंसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. 

- Advertisment -

ताज्या बातम्या