Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याविशेष पॉडकास्ट : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आज स्थापना दिवस

विशेष पॉडकास्ट : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आज स्थापना दिवस

नाशिक | प्रतिनिधी

शैक्षणिक क्षेत्रात पुण्याचाच नव्हे, तर देशाचा मानबिंदू असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. राज्यातील सर्वाधिक म्हणजे 900 पेक्षा अधिक महाविद्यालये असलेले विद्यापीठ झाले आहे. त्याचबरोबर पुणे विद्यापीठाची शैक्षणिक कामगिरीही उत्तम राहिल्याने संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्याही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यातील सर्वांत मोठे विद्यापीठ बनले आहे.

- Advertisement -

आज १० फेब्रुवारी. आजच्याच दिवशी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली होती. ७२ वर्ष झालेल्या या विद्यापीठाचे नाशिक शहरातील केटीएचएम या प्रसिद्ध महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही बी गायकवाड सर हे सिनेट सदस्य आहेत. स्थापना दिनाच्या निमित्ताने त्यांच्याशी देशदूत डिजिटलचे दिनेश सोनवणे यांनी साधलेला संवाद.

- Advertisment -

ताज्या बातम्या