नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सकाळी सात ते रात्री सात पर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. तसेच शनिवार आणि रविवार या दिवशी अत्यावश्यक सेवा सोडून सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर आज नाशिक पूर्णपणे बंद पाळण्यात आला आहे. मेडिकल, भाजीपाल्याची दुकाने, किराणा दुकाने मात्र सुरु आहेत.
- Advertisement -
(सर्वफोटो : सतीश देवगिरे, नाशिक)