Friday, May 31, 2024
HomeनाशिकNashik Crime News : मुलीच्या परवानगीशिवाय मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग; २५ वर्षीय युवकावर...

Nashik Crime News : मुलीच्या परवानगीशिवाय मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग; २५ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथे एका मुलीचा (Girl) पाठलाग करून तिच्या परवानगीशिवाय मोबाईलमध्ये (Mobile) व्हिडिओ शूटिंग करून विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील गोल्फक्लब मैदान, त्र्यंबकरोड, नाशिक या ठिकाणी घडला आहे….

- Advertisement -

मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; गिरणा नदीपात्रातून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त

याबाबत, संबधित मुलीने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी (Prosecutor) मुलगी व तिची मैत्रीण यांचा पाठलाग करून कारगिल चौक, दत्तनगर, अंबड नाशिक येथे राहणाऱ्या एका २५ वर्षीय युवकाने (Youth) हा प्रकार केला.

Nashik Crime News : महिलेची तीन लाखांची ऑनलाईन फसवणूक

दरम्यान, याप्रकरणी त्या युवकावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून दोन लाखांची फसवणूक

- Advertisment -

ताज्या बातम्या