नाशिक । प्रतिनिधी Nashik
दीपावलीच्या दिवशी दि. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान नाशिकच्या मेनरोड येथील वर्धमान दुकानावरील असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील लाकडी इमरातीला आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन विभागाचे बंब दाखल झाले आहेत.
- Advertisement -
दरम्यान अग्निशमन विभागाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कार्यरत आहेत. आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.