Thursday, May 22, 2025
Homeजळगावसव्वा लाखांची दारु नष्ट

सव्वा लाखांची दारु नष्ट

भुसावळ bhusaval । प्रतिनिधी

- Advertisement -

तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे सुरु असलेल्या गावठी हातभट्टीच्या (Gavathi Hatbhatti) अड्ड्यावर डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी (police) केलेल्या कारवाईत (action) 1 लाख 16 हजार 100 रुपयांचे रसायन नष्ट करुन तीघांना ताब्यात घेतले. ही कारवाई 23 रोजी सकाळी 8 वाजता करण्यात आली.

भयानक : धुळ्यात तरूणाचा शिरच्छेद

डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दिलेल्या माहितीचया आधारे विशेष पथकाने तालुक्यातील शिवपुर- कन्हाळा गावाच्या नाल्याजवळ जुम्मा गवळी, युनुस गवळी व सुभान गवळी (सर्व रा. शिरपुर कन्हाळा ता. भुसावळ) काटेरी झाडी झुडपात गावठी हात भट्टीची दारु गाळण्याची भट्टी रचुन त्यावर गावठी हात भट्टीची दारु गाळतांना 23 रोजी सकायी 8 वाजता आढळून आले.

गंगापूर येथे धावत्या ट्रकला भिषण आग

आरोपींनी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरुन पळ काढला. पथकाने त्यांचा पाठलाग करुन जुम्मा पिरु गवळी(वय 40), युसुन हसन गवळी (वय 38), सुभान तुकडु गवळी (वय 45, सर्व. रा. शिरपुर कन्हाळा) यांना ताब्यात घेतले.

घटनास्थळावरुन 1 लाख 8 रुपयांचे 10 पत्री व 8 प्लॅस्टीकचे असे एकुण 18 ड्रम प्रत्येकी 200 लिटर त्यात 200 लिटर प्रमाणे 3600 लिटर गुळ, मोह, नवसागर मिश्रीत कच्चे रसायन भरलेले कच्चे रसायण व 8 हजार 100 रुपयांचे तिन 35 लिटरच्या प्लॅस्टीच्या कॅनमध्ये प्रत्येकी सुमारे 30 लिटर अशी 90 लीटर गावठी हात भट्टीची तयार दारु असा एकुण 1 लाख 16 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्यात आला.

Makeup Part 5 : असा करा कियारा, कतरीना व आलिया सारखा नैसर्गिक मेकअप Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप

ही कारवाई हे. काँ. रमण सुरळकर, पो. ना. संकेत झांबरे, आर सि पी प्लाटुन क्र. 4 चे पो. शि. सागर गायकवाड, संदीप सोनवणे, गोपाळ पाटील, सोमनाथ आगोणे, ललीत जाधव यांनी केलीश्र याबाबत ालुका पोलिसात पो.ना. यासीन सत्तार पिंजारी यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला

Makeup Part 4 # असा करा Self makeup

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : “पालक कोण होईल त्याची काळजी करू नका, मी...

0
नाशिक | Nashik महायुतीला (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) २३७ जागांवर घवघवीत यश मिळाले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आले होते. त्यानंतर...