Saturday, May 17, 2025
Homeधुळेकुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून तरूण ठार

कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून तरूण ठार

धुळे Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

तालुक्यातील बोरीस गावानजीक (village of Boris) रस्त्यात अचानक कुत्रा आडवा (Dog cross) आल्याने दुचाकी घसरून (bike fell off) झालेल्या अपघातात (accident) तरूण (young man) ठार (killed) झाला.

कन्हैय्यालाल राजेंद्र भिल (वय 24 रा. बोरीस) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एमएच 18 बीव्ही 4759 क्रमांकाच्या दुचाकीवर मागे बसून कामानिमित्त लामकानी येथे जात होता. त्यादरम्यान बोरीसपासून एक कि.मी अंतरावर शाळेच्या पुढे अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून अपघात झाला.

त्यात कन्हैय्यालाल याला डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला हिरे महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत सोनगीर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत केली नव्या विक्रमाची नोंद

0
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०. २३ मीटर लांब...