Saturday, May 17, 2025
Homeधुळेइन्फोसीसमधील तरूणीने केले परस्पर लग्न, व्हॉट्स अ‍ॅपवर मॅसेज करून झाली बेपत्ता

इन्फोसीसमधील तरूणीने केले परस्पर लग्न, व्हॉट्स अ‍ॅपवर मॅसेज करून झाली बेपत्ता

धुळे Dhule। प्रतिनिधी

- Advertisement -

पुणे (Pune)महानगरातील इन्फोसिस कंपनीत (Infosys Company) काम करणार्‍या शहरातील तरूणीने (young woman)घरी काही न सांगता परस्पर लग्न (Married each other) करून घेतले. त्यानंतर घरी दिवाळी साजरी (Celebrate Diwali at home) करून शुक्रवारी भावाला (brother) व्हॉट्स अ‍ॅपवर मॅसेज (Message on WhatsApp) करीत बेपत्ता (disappeared) झाली. याबाबत देवपूर पोलिसात मिसिंगची नोंद झाली आहे.

मानसी प्रविण येवले (वय 23 रा. नेहरू चौक, धुळे) असे बेपत्ता झालेल्या तरूणीचे नाव आहे. ती पुणे येथील इन्फोसिस कंपनीत नोकरीला आहे. दिवाळीनिमित्त ती घरी आली होती. दिवाळी साजरी केल्यानंतर ती दि.28 ऑक्टोबर रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाली. कुटूंबियांनी तिचा परिसरारासह नातेवाईक व मित्र-मैत्रिणींकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

त्यादरम्यान मानसी हिने तिच्या मोबाईलवरून भाऊ भुषण येवले यास व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज केला. भाऊ, मी एक महिन्यापुर्वी रजिस्टर लग्न केले आहे. आज सांगण्याची हिंमत नव्हती, म्हणून आम्ही पाच दिवस चाललो आहे, काळजी करून नका. मी आल्यावर तुम्हाला भेटते, असा मॅसेज केला.

त्यानंतर मात्र तिच्याशी संपर्क होवू शकलेला नाही. तिने कोणास काही न सांगता लग्न करून घेतले व घरातून निघून गेली, अशी कुटूबियांनी खात्री झाली असून ती अद्यापर्यंत घरी परत आली नाही, अशी मिसिंगची तक्रार तिचा भाऊ भुषण प्रविण येवले यांनी देवपूर पोलिसात दिली आहे. पुढील तपास असई वाय.जी.मराठे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत केली नव्या विक्रमाची नोंद

0
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०. २३ मीटर लांब...