Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

- Advertisement -

काल वाशी टोलनाक्या जवळ मुंबईच्या दिशेने जाताना झाला अपघात झाला. या अपघातातून ते थोडक्यात बचावले असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती आहे. गुरुवारी २४ डिसेंबरला वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात झाला. एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडीफार दुखापत झालंचं समजतंय. अंगठ्याची दुखापत वगळता शिंदे यांच्या प्रकृती उत्तम आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या