पुणे
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज मुंबईहून पुण्याकडे जात असताना विमान अपघातात अजित पवार यांच्या सह सहा जणानांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आज अपघातानंतर बारामतीत अजित पवार यांचे पार्थिव रुग्णालयातून विद्या प्रतिष्टानच्या प्रांगणाकडे दाखल होत असताना अजित दादांच्या चाहत्यांनी शववाहिकेच्या बाजूला तसेच रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी केली असून कि जेणे करून आपल्या लाडक्या नेत्याच्या पार्थिवाचे दर्शन घेता येईल
- Advertisement -
उद्या सकाळी शासकीय इतमामात अजित पवार यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अजितदादांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.




