Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनअभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर

मुंबई | Mumbai – अभिनेता संजय दत्त याला तिसर्‍या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे. संजय दत्त उपचार घेण्यासाठी परदेशातही जाण्याची शक्यता आहे. फिल्म ट्रेड अ‍ॅनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. actor sanjay dutt

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र संजय दत्तला डिस्चार्ज देण्यात आला होता आता त्याला लंग कॅन्सर झाला आहे. त्याला लवकर आराम पडो असंही नाहटा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ मार्च २०२५ – सामर्थ्याचे बळ

0
निश्चयाचे बळ अंगी असेल तर अशा व्यक्तीचा स्वतःकडे आणि समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समाजाला चमत्कार वाटू शकेल अशी कामे अशी व्यक्ती करू शकते. ‘निश्चयाचे...