Monday, March 31, 2025
Homeमनोरंजनअभिनेते सयाजी शिंदेंवर मधमाशांचा हल्ला

अभिनेते सयाजी शिंदेंवर मधमाशांचा हल्ला

मुंबई | Mumbai

अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) हे त्यांच्या सह्याद्री देवराई प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे कार्यक्रम करत असतात. नुकतेच ते पुणे-बंगलोर महामार्गावरील झाडांचे पुर्नरोपन करण्यासाठी थांबले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला (Bees Attack) केल्याची घटना घडली आहे…

- Advertisement -

H3N2 व्हायरसनं टेन्शन वाढवलं! हरियाणा, कर्नाटकनंतर ‘या’ राज्यात घेतला बळी

महामार्गाचे रुंदीकरण करतांना बऱ्याच झाडांची (Trees) कत्तल होते. मात्र यात जी झाडे वाचली आहेत, त्यांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करून पुन्हा पुर्नरोपन केले पाहिजे, अशी भूमिका अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली आहे. याच कामासाठी ते पुणे-बंगलोर महामार्गावर (Pune-Bangalore Highway) आले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला.

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

दरम्यान, मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्याने सर्वच गोंधळून गेले होते. तसेच सयाजी शिंदे यांना डोळ्याच्यावर आणि मानेला काही माश्या चावल्याची माहिती समोर आली असून ते सुखरुप असल्याचे समजते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Anjali Damania on Raj Thackeray : “खरं बोलायला हिम्मत लागते, जी…”;...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार भाषण करत विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली....