बॉलिवूड अभिनेत्री व बिग बॉसची विजेती गौहर खान विवाहबंधनात अडकली आहे. गौहर खान (Gauahar Khan) आणि झैद दरबार (Zaid Darbar) काल (दि २५) ख्रिसमसच्या मुहूर्तावर विवाह बंधनात अडकले.
त्यांच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. गौहर ही झैदपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. वधूच्या वेशात गौहर अत्यंत सुंदर दिसत होती, तर झैदचा लूक देखील आकर्षक होता.
- Advertisement -
पाहूयात काही छायाचित्रे (source : Social Media)