Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजनअभिनेत्री काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांच्या लग्नाचे फोटो होताय व्हायरल, पाहा...

अभिनेत्री काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांच्या लग्नाचे फोटो होताय व्हायरल, पाहा फोटो

मुंबई | Mumbai

दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा प्रियकर गौतम किचलू हे दोघे 30 ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले. या दोघांनी मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये धूमधडाक्यात लग्न केले.

- Advertisement -

करोनामुळे काजलच्या लग्नात मोजकेचं लोक उपस्थित होते.

या लग्नात दोन्ही कुटुंबातील अगदी जवळचे लोक उपस्थित होते.

सध्या काजलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये दोघांची जोडी अतिशय क्यूट दिसत आहे. काजलने लग्नासाठी गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर गौतमने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.

दरम्यान, काजल आणि गौतमचे हे फोटो वरमाळा घालतानाचे आहेत. यावेळी काजलचे दागिनेही पाहण्यासारखे आहेत.

काजलने कपाळावर पट्टी, कमरबंद आणि गळ्यात सुंदर दागिने घातले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

जुने वाहन मोडीत काढल्यास मिळणार कर सवलत

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या...