Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजनअभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक

अभिनेत्री माधुरी दीक्षितला मातृशोक

मुंबई | Mumbai

अभिनेत्री माधुरी दीक्षितवर (Madhuri Dixit) दु:खाचा डोंगर कोसळला असून तिची आई स्नेहलता दीक्षित (Snehlata Dixit) यांचं आज (रविवार) सकाळी ८.४० वाजता निधन झाले…

- Advertisement -

धक्कादायक! शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ Video व्हायरल

याबाबत माधुरीच्या कुटुंबातील (Family) जवळची व्यक्ती रिक्कू राकेश यांनी माहिती दिली. स्नेहलता यांनी त्यांच्या निवासस्थानीच अखेरचा श्वास घेतला. तर आईच्या निधनानंतर माधुरीनेही अंत्यसंस्काराबाबतचा (funeral) संदेश दिला आहे.

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच! कार पलटी होऊन २ मुलांसह ३ महिलांचा जागीच मृत्यू

दरम्यान, या संदेशात माधुरीने लिहिले आहे की, ‘माझी प्रेमळ आई स्नेहलता दीक्षितचं आज सकाळी निधन (Passed Away) झालं. मुंबईतील वरळी (Worli) येथील स्मशानभूमीत दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील’ असे तिने म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

जुने वाहन मोडीत काढल्यास मिळणार कर सवलत

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या...