Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनजिजामातांची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री नीना कुळकर्णी

जिजामातांची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री नीना कुळकर्णी

मनोरंजन TV मालिका Entertainment

‘स्वराज्यजननी जिजामाता’ टिव्हीवरील मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतोय.

- Advertisement -

स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे.

या मालिकेत जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार आहेत. स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत स्वराज्याचा दैदीप्यमान इतिहास जिजाऊंच्या नजरेतून मांडण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांची चौकशी होणार

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी सभापतींच्या कार्यकाळातील कामकाजाच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी आढळून...