Tuesday, April 29, 2025
Homeमनोरंजनअभिनेत्री राखी सावंतला अटक

अभिनेत्री राखी सावंतला अटक

मुंबई | Mumbai

अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) आंबोली पोलिसांनी (Amboli Police) अटक (Arrested) केल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्विटरवर ही माहिती दिली आहे…

- Advertisement -

आज दुपारी 3 वाजता राखी सावंत तिचा पती आदिलसोबत तिची डान्स अकादमी सुरू करणार होती, त्यापूर्वीच पोलिसांनी तिला शर्लिन चोप्रा प्रकरणात अटक केली आहे.

शर्लिन चोप्राने ट्विटरवर ट्वीट करत म्हटले आहे की, ताजी बातमी!!! आंबोली पोलिसांनी FIR 883/2022 प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा ABA 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.

नोव्हेंबर 2022 मध्ये शर्लिन चोप्राने राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती आणि तिने पत्रकार परिषदेत तिचा अश्लील व्हिडिओ दाखवताना असभ्य भाषा वापरल्याचा आरोप केला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

हॅक

IndiaVsPakistan: तणावपुर्ण वातावरणातही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. सततच्या दहशतवादी कारवायांमुळे या सर्वांच्या मागे...