Saturday, May 25, 2024
Homeनगरसिनेअभिनेत्री रिंकू राजगुरू साईचरणी नतमस्तक

सिनेअभिनेत्री रिंकू राजगुरू साईचरणी नतमस्तक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

मराठी सिनेअभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. सिनेअभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी सत्कार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या