नाशिक | प्रतिनिधी Nashik
अभिनेत्री साक्षी मलिकने नुकतेच नाशकात सुट्टी साजरी केल्याचे छायाचित्रे सोशल मीडियात शेअर केले. तिने तिच्या इन्स्टा खात्यावर नाशिकमधील सुला विनयार्ड्स येथे येऊन सुट्टी साजरी केल्याचे अपडेट दिले आहेत. छायाचित्रे पाहिल्यावर असे वाटत नाही, परंतु हे नाशकातीलच असून साक्षीने आपल्या पोस्टमध्ये तसे नमूदही केलंय….
- Advertisement -
‘सोनू के टीटू की स्वीटी’मधील ‘बम डिगी बम’ या गाण्यावर नाचताना ती दिसली होती.
अभिनेत्री साक्षी मलिक सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
तिचे लाखो फॉलोवर्सही आहेत. साक्षीचा बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत आहे.
ती कायमच आपले बिकिनीतील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आताही तिने असेच काही रोमंटीक फोटो शेअर केले आहेत.