Monday, April 28, 2025
HomeमनोरंजनVisual Story : अभिनेत्री उर्फी जावेदच्या बोल्ड अंदाजाने चाहते घायाळ

Visual Story : अभिनेत्री उर्फी जावेदच्या बोल्ड अंदाजाने चाहते घायाळ

मुंबई | Mumbai

अभिनेत्री उर्फी जावेद (Actress Urfi Javed) तिच्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. उर्फीला अनेकदा वेगवेगळ्या बोल्ड कपड्यांत स्पॉट करण्यात आले होते. नुकतीच उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

- Advertisement -

उर्फीचे नवीन फोटोशूट व्हायरल झाले असून तिने स्वत: तिच्या सोशल मीडियात हे फोटो शेअर केलेले दिसून येत आहेत

नुकतंच उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री रविना टंडनच्या टिप-टिप बरसा पानी या गाण्यातील आयकॉनिक लूक उर्फीने रिक्रिएट केलेला दिसतो आहे.

उर्फीने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून तिचे केसही थोडे ओलसर असल्याचे यात दिसत आहे.

“टिप टिप बरसा पानी…पानी ने…, या गाण्यातील दोन वाक्य तिने कॅप्शन म्हणून फोटोंना दिलेले दिसून येत आहे.

तिचे बोल्ड फोटो पाहून अनेक जण व्हिडीओ प्लीज अशाही कमेंट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या एक तासापूर्वी तिने व्हिडीओदेखील पोस्ट केलाय.

उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

(Pic Source : Urfi Javed Inastagram)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...