Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedVideo : नगरची प्रशासकीय इमारत सज्ज !

Video : नगरची प्रशासकीय इमारत सज्ज !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन सहा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या

- Advertisement -

या इमारतीमधील अधिकारी वर्गाची दालने, कर्मचारी बैठक व्यवस्थेचे फर्निचर तसेच विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा बसविण्यासोबत रंगरंगोटीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या