Wednesday, April 24, 2024
Homeजळगावभाजपातर्फे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन

भाजपातर्फे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी –

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते… असे अपमानजनक वक्तव्य करणार्‍या अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी देत भारतीय जनता पार्टीतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक,चाळीसगाव या ठिकाणी आज सोमवार दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

या आंदोलनात खासदार उन्मेष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के बी साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम, जेष्ट नेते प्रितमदास रावलानी, श्रीनिवास खंडेलवाल, राजेंद्र भाऊ राठोड, माजी नगरसेवक प्रभाकरभाऊ चौधरी, विजयाताई पवार, रिजवानाताई खान, दिलीप गवळी, किशोर रणधीर, धर्मा बच्चे , दीपक सिंग राजपूत, कैलास नाना पाटील, निखिल पवार ,शिवा मराठे, कपिल पाटील, विजय कदम, आयाज पठाण, तुषार बोत्रे, विकी देशमुख, सुनील पवार, सुनील दीपकसिंग परदेशी, निखिल घोडेस्वार, सुनील बालाजी पवार, भूषण पाटील, आदित्य महाजन, धनंजय मराठे, निवृत्ती जाधव, कांतीलाल जाधव , अमोल सियाजाट , बबन पवार, चेतन बागड, अविनाश कुलकर्णी, किरण सोनवणे, सुनील महाजन, सुनील जमादार, विजय कदम , रावसाहेब पाटील, दीपक राजे देशमुख,राहुल गायकवाड यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या