Sunday, October 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAhmedabad Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय...

Ahmedabad Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन

अहमदाबाद | वृत्तसंस्था

Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादहून लंडन गॅटविककडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच अपघात झाला.अहमदाबादहून निघालेल्या या विमानात एकूण 242 प्रवासी होते. या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवास करत होते. आताच समोर येत असलेल्या माहितीनुसार, या अपघातात विजय रूपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

 

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार...