Wednesday, May 22, 2024
HomeनगरCorona Update : जिल्ह्यात दैनंदिन करोना रुग्णसंख्येत किंचित घट; वाचा, ताजी आकडेवारी

Corona Update : जिल्ह्यात दैनंदिन करोना रुग्णसंख्येत किंचित घट; वाचा, ताजी आकडेवारी

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. दरम्यान आज नव्या रुग्णसंख्येत किंचितशी घट झाली आहे. नव्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरीही नगरकरांची चिंता कायम आहे.

- Advertisement -

…तर राज्यात पुन्हा लॉकडाउन लावावा लागू शकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आज जिल्ह्यात ८६४ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) १५८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३९५ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) ३११ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर – १४७

शेवगाव – ८७

श्रीगोंदा – ८६

पारनेर – ७१

नगर ग्रामीण – ६७

अकोले – ५६

कर्जत – ५१

राहाता – ५१

नेवासा – ४७

राहुरी – ४२

जामखेड – ३८

मनपा – ३७

पाथर्डी – ३१

कोपरगाव – १५

इतर जिल्हा – १५

भिंगार कॉंटेन्मेन्ट – १४

श्रीरामपूर – ०९

- Advertisment -

ताज्या बातम्या