Saturday, May 25, 2024
HomeनगरCovid19 : जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत चढ-उतार कायम; आज सातशेहून अधिक रुग्ण

Covid19 : जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत चढ-उतार कायम; आज सातशेहून अधिक रुग्ण

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील दैनंदिन करोना (Corona) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील करोना बाधितांची (corona patient in ahmednagar) संख्या वाढत आहे. यामुळे नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona update)

- Advertisement -

आज जिल्ह्यात ७४६ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona Test Lab) १६५, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ३२८ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २५३ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर – १३०

श्रीगोंदा – ८९

पारनेर – ८४

अकोले – ७८

शेवगाव – ४७

नेवासा – ४६

नगर ग्रामीण -४२

पाथर्डी – ४२

राहाता -३९

राहुरी – ३३

जामखेड – २७

मनपा – २३

श्रीरामपूर – २०

कर्जत – १७

कोपरगाव – १५

इतर जिल्हा – ११

भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०२

मिलिटरी हॉस्पिटल – ०१

- Advertisment -

ताज्या बातम्या