Friday, May 3, 2024
Homeनगरजिल्हा बँक: जामखेड मधून अमोल राळेभात बिनविरोध

जिल्हा बँक: जामखेड मधून अमोल राळेभात बिनविरोध

अहमदनगर l Ahmednagar

जिल्हा बँकेवर जामखेड मधून अमोल राळेभात यांची बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँक निवडणूक अर्ज माघारच्या अखेरच्या दिवशी जामखेड मतदारसंघातून पिता जगन्नाथ राळेभात यांनी माघार घेतल्याने त्यांचे पुत्र अमोल राळेभात यांची बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या