Monday, June 24, 2024
Homeनगर१५ व्या फेरी अखेर तुतारी आघाडीवर

१५ व्या फेरी अखेर तुतारी आघाडीवर

नगर दक्षिण

- Advertisement -

पंधरावी फेरी
डॉ. सुजय विखे 373814
निलेश लंके – 388592
निलेश लंके 14778 मतांनी आघाडीवर

चौदावी फेरी
डॉ. सुजय विखे 348527
निलेश लंके – 360848
निलेश लंके 12321 मतांनी आघाडीवर

तेरावी फेरी
डॉ. सुजय विखे 324452
निलेश लंके – 335171
निलेश लंके 10719 मतांनी आघाडीवर

बारावी फेरी
डॉ. सुजय विखे 301002
निलेश लंके – 311606
निलेश लंके 10604 मतांनी आघाडीवर

अकरावी फेरी
डॉ. सुजय विखे 275370
निलेश लंके – 286907
निलेश लंके 11537 मतांनी आघाडीवर

नववी फेरी
डॉ. सुजय विखे 225886
निलेश लंके – 234112
निलेश लंके 8226 मतांनी आघाडीवर

आठवी फेरी
डॉ. सुजय विखे 202679
निलेश लंके – 207558
निलेश लंके 4879 मतांनी आघाडीवर

सातवी फेरी
डॉ. सुजय विखे 177796
निलेश लंके – 181835
निलेश लंके 4039 मतांनी आघाडीवर

अपक्ष आळेकर याना ७ हजारांहून अधिक मते

लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे गोररक्ष दशरथ आळेकर यांनी ७ हजार १४० मते मिळवली आहेत. राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या बसपाचे उमेदवार उमाशंकर यादव याना अवघी ७५८, तर वंचितचे दिलीप खेडकर यांना २ हजार ३३ मते मिळाली आहेत ही आकडेवारी ४ थ्या फेरी अखेर आहे.

सहावी फेरी
डॉ. सुजय विखे 157635
निलेश लंके – 148036
डॉ. सुजय विखे 8599 मतांनी आघाडीवर

पाचवी फेरी
डॉ. सुजय विखे 131211
निलेश लंके – 121348
डॉ. सुजय विखे 9863 मतांनी आघाडीवर

पहिला राऊंड

सुजय विखे पाटील – 27466
निलेश लंके 24637
सुजय विखे 2829 मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर विखे आघाडी सात हजाराच्या पुढे

सुरुवातीपासून लंके यांना कर्जत-जामखेड, शेवगाव आणि पाथर्डी चांगली मते तर विखे यांना नगर शहर, राहुरी आणि श्रीगोदयातून मोठी साथ

शिर्डी

बारावी फेरी
भाऊसाहेब वाकचौरे 281389
सदाशिव लोखंडे – 259539
भाऊसाहेब वाकचौरे 21850 मतांनी आघाडीवर

नववी फेरी
भाऊसाहेब वाकचौरे 210296
सदाशिव लोखंडे – 190771
भाऊसाहेब वाकचौरे 19525 मतांनी आघाडीवर

आठवी फेरी
भाऊसाहेब वाकचौरे 186717
सदाशिव लोखंडे – 167755
भाऊसाहेब वाकचौरे 18962 मतांनी आघाडीवर

सातवी फेरी
भाऊसाहेब वाकचौरे 162335
सदाशिव लोखंडे – 144877
भाऊसाहेब वाकचौरे 17458 मतांनी आघाडीवर

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली असून सातव्या फेरीपर्यंत त्यांनी 17 हजार 458 मतांचे लीड घेतले आहे. वाकचौरे यांना आतापर्यंत 1 लाख 62 हजार 335 मते मिळाले आहे. सदाशिव लोखंडे पिछाडीवर आहे. त्यांना 1 लाख 44 हजार 877 मते मिळाले आहे. वाकचौरे पहिल्या फेरीपासून पुढे असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. दरम्यान सात फेरीपर्यंत वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते यांना 36 हजार 119 मते मिळाली आहेत.

सहावी फेरी
भाऊसाहेब वाकचौरे 137389
सदाशिव लोखंडे – 122446
भाऊसाहेब वाकचौरे 14943 मतांनी आघाडीवर

चोैथी फेरी
भाऊसाहेब वाकचौरे – 90017
सदाशिव लोखंडे – 83592
भाऊसाहेब वाकचौरे 6425 मतांनी आघाडीवर

शिर्डीतून वाकचौरेंची दुसऱ्या फेरीतही आघाडी कायम 

अहमदनगर (प्रतिनिधी)-  शिर्डी लोकसभा मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीचा निकाल हाती आला असून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे 4154 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना दुसऱ्या फेरीअखेरीस 46323 मते मिळाले आहे. तर शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे पिछाडीवर पडले आहेत. त्यांना दुसऱ्या फेरीअखेर 42169 मते मिळाले आहे. वंचितच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते यांना दुसऱ्या फेरीअखेर 5526 मते मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या