Friday, April 25, 2025
Homeनगरदुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघात; चालक ठार

दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने अपघात; चालक ठार

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

नगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) नारायणगव्हाण (ता.पारनेर) (Narayangavhan) येथे सोमवारी (दि.13) दुपारी दुचाकी (Bike) चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात (Accident) चालक ठार (Death) झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

उद्धवजींचा राजीनामा घेण्यासाठी रात्री साडेदहापर्यंत ते जागे होते..!

अभिनंदन अशोक कोठारी (रा. अहमदनगर) असे यात ठार (Death) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सुपा पोलिसांनी (Supa Police) दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अभिनंदन कोठारी हे नगर (Ahmednagar) येथून पुण्याच्या (Pune) दिशेने जात असतांना नारायणगव्हाण शिवारात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. तेथील स्थानिक नागरीक व आजुबाजुचे व्यावसायिक यांनी त्यास शिरुर (Shirur) येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्याचा मृत्यु (Death) झाला.

वाहनाच्या धडकेत दोन महिलांसह तिघे जखमी

सदर व्यक्तीच्या दुचाकीला अपघात Bike Accident) कसा झाला हे अजुन समजले नाही व नातेवाईकही फिर्याद देण्यासाठी आले नसल्याने अपघाताचे कारण समजून आले नाही. अपघात झाला तेव्हा जवळ कोणी नसल्याने सदर व्यक्तीला मदत मिळू शकली नाही. अशी प्राथमिक माहिती असुन यामुळे सदर व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला आसावा असा पोलीसांचा अंदाज आहे. सुपा पोलीस (Supa Police) अधिक तपास करत आहेत.

दोन ट्रकच्या अपघातात वृध्देसह दोघांचा मृत्यू; एक जखमी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...