Tuesday, March 25, 2025
Homeनगरनगरसह उत्तर नगर जिल्ह्यात पाऊस

नगरसह उत्तर नगर जिल्ह्यात पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

काल सोमवारी नगर शहरासह श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहुरी व अन्य भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस झाला. हवामान खात्याकडून नगर जिल्ह्यात 23 ते 28 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट दिला आहे. काल दिवसभर अधूनमधून ढगाळ हवामान होते.

- Advertisement -

पण त्यानंतर सायंकाळनंतर विविध भागात विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस सुरू झाला. नगर शहर, तालुका, श्रीरामपूर शहर, उक्कलगाव,बेलापूर, अशोकनगर, हरेगाव,मातापूर, संगमनेर शहर व तालुक्याच्या विविध भागात तसेच राहुरी शहर व तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...