Tuesday, May 21, 2024
Homeनगरपोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या; अधीक्षकांचे आदेश

पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या; अधीक्षकांचे आदेश

अहमदनगर | Ahmednagar

जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक, सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांचे आदेश आज सकाळी जारी झाले. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अध्यक्षतेखाली अस्थापना मंडळाच्या बैठकीत हे आदेश देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या