Wednesday, May 29, 2024
Homeमनोरंजनऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्याचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

मुंबई | Mumbai

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांची दुसरी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

- Advertisement -

काल रात्री अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची नेटीजन चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीमध्ये ऐश्वर्या, तिची मुलगी आराध्याचे आणि जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते.

त्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्याचे स्वब चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर जया बच्चन यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. ANI या वूत्त संस्थेने या बाबत माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या