Tuesday, March 25, 2025
Homeमनोरंजनअजय देवगनचा "मैदान" पुढील वर्षी प्रदर्शित होणार

अजय देवगनचा “मैदान” पुढील वर्षी प्रदर्शित होणार

अजय देवगनने ट्विट द्वारे चित्रपट प्रदर्शित करण्याची नवीन तारीख जाहीर केली आहे. आता हा चित्रपट १३ ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

“मैदान” हा चित्रपट फुटबॉल या खेळावर आधारित आहे. भारतीय फुटबॉल संघाने १९५६ साली ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत सैयद अब्दुल रहीम यांच्या नेतृत्वाखाली मजल मारली होती.

- Advertisement -

सैयद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत अजय देवगण दिसणार आहे. अजय देवगण सोबत कीर्ती सुरेश दिसणार आहे.बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणा जॉय सेनगुप्ता यांची निर्मिती करणार असून चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रवींद्रनाथ शर्मा करणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed)...