Wednesday, August 12, 2026
HomeनगरMadhukar Pichad : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Madhukar Pichad : ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

अकोले । प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास अर्धांगवायूचा त्रास (Paralysis) जाणवू लागल्याने नाशिक (Nashik) येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मधुकर पिचड यांच्यावर एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया झाली असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : साधुग्रामला स्वतंत्र पोलीस उपायुक्त; यंदा १५ ऐवजी केवळ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik  आगामी सिंहस्थात (Simhastha) कोट्यवधींच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) प्रशासकीय पातळीवर मोठा निर्णय घेतला आहे. साधुग्राम...