Saturday, April 26, 2025
HomeUncategorizedAlia Bhatt : बेफाम सौंदर्य! गुलाबी साडीत आलियाच्या घायाळ करणाऱ्या अदा

Alia Bhatt : बेफाम सौंदर्य! गुलाबी साडीत आलियाच्या घायाळ करणाऱ्या अदा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

सध्या आलिया तिच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलिया सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

- Advertisement -

सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन लूक शेअर करते. नुकतीच आलियाने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सुंदर साडी नेसली होती. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

आलिया भट्टची साडी ही भारतीय डिझायनर मनीष मल्होत्राची निर्मिती आहे.

तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्वतःच्या फोटोंचा सेट शेअर करत आलिया भट्टने तिच्या पोस्टला कॅप्शन दिले, Everything रानी pink

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या