नवी दिल्ली
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे अनेक डायलॉग प्रसिद्ध आहेत. मग ते ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, मगर नाम है शहंशाह पासून हम जहां खड़े होते हैं लाइन वहां से शुरू होती है’ पर्यंत. या डायलॉगने चित्रपट प्रचंड गाजले.
- Advertisement -
दीवार चित्रपटातील डायलॉग आज खुश तो बहुत होंगे तुम… या डायलॉगवर एक डान्स रियलिटी शोमध्ये नृत्य करण्यात आले. एका डांस ग्रुप फील क्रूने अमिताभच्या डायलॉगवर खूप चांगले नृत्य केले. या नृत्यात १८ ते २१ वर्षाची मुले होती. अमिताभ यांना हे नृत्यू खूप आवडले. मग त्यांनी आपल्या कॉमेंटसह हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेयर केला. अमिताभ यांनी लिहिले- never thought one day this iconic dialogue written by Salim – Javed would be represented thus